
माढा : माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या महिलेला व तिच्या पतीला काही दिवस खोलीसह स्वच्छतागृहाची साफसफाई करावी लागल्याचा प्रकार निदर्शनास आला असून या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली आहे.