Mohol News : नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास शिवीगाळ; सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

तुला नीट वाचायला येताय का? तू काय करतो? नीट वाग.
mohol nagarparishad
mohol nagarparishadsakal
Updated on

मोहोळ - तुला नीट वाचायला येताय का? तू काय करतो? नीट वाग असे म्हणत मोहोळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी एक जणावर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. सुदर्शन कळसे रा मोहोळ असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com