Gajanan Maharaj Palkhi route change Solapur
esakal
सोलापूर : श्री गजानन महाराज पालखी सोहळा ५७ वर्षांनी प्रथमच रामवाडी, लक्ष्मी-विष्णू मिल चाळीच्या परिसरातून जाणार (Solapur Warkari Palkhi procession 2026) आहे. प्रत्यक्ष देवच आमच्या भेटीला येत आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असून, रामवाडी पोलिस चौकीपासून विष्णू मिल चाळीपर्यंत रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्यांनी पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे.