Sinhgad Institute Pandharpur : पंढरपूर सिंहगडला सोलापूर विद्यापीठाचे ३ पुरस्कार प्राप्त

अल्पावधितच पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटने शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण करून नावलौकिक संपादित केला आहे.
Sinhgad Institute Pandharpur
Sinhgad Institute Pandharpursakal
Updated on

तिसंगी - अल्पावधितच पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटने शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण करून नावलौकिक संपादित केला आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिटय़ूट, कोर्टी, ता. पंढरपूर मध्ये एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालय असुन या महाविद्यालयाला उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट महाविद्यालय अन् उत्कृष्ट शैक्षणिक संस्था असे पुरस्कार देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून गौरविण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

New Rail Boost for Pilgrims: Pandharpur–Tirupati Weekly Train Now Permanent
Pandharpur Set for Major Upgrade; CM Orders Completion Within 2.5 Years
Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Darkness in Vadgaon Crematorium
Marathi News Esakal
www.esakal.com