

Snake Types India
sakal
अरविंद मोटे
Solapur Snackes News: अत्यंत दुर्मिळ व वन्यजीव अधिसूची क्रमांक एकमधील अजगर जातीच्या सापाचा सोलापूर जिल्ह्यातही अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० ऑक्टोबर रोजी धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात अजगर आढळला होता. त्या पाठोपाठ सोमवारी (ता. ३) हत्तीकणबस (ता. अक्कलकोट) येथेही अजगर आढळून आला आहे.