Social Media Career: सोशल मीडियाच बनलंय करिअर! तरुणांची ओळख लाईक्समध्ये, कुटुंबांतील संवाद मात्र हरवत चाललाय
Psychological Effects of Social Media Fame: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षण, नोकरी याची चिंता न करता सोशल मीडियावरील प्रसिद्धी हेच करिअर वाटू लागल आहे.
Social Media as a Career Path: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षण, नोकरी याची चिंता न करता सोशल मीडियावरील प्रसिद्धी हेच करिअर वाटू लागल आहे. सोशल मीडियावरील इमेज किती मोठी यावरच मोठेपणा मोजला जात आहे.