
मंगळवेढा: 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाॅटरीचेबल झालेले काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके तब्बल नऊ महिन्यानंतर महायुतीतील मंत्री भरत गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यात रिचेबल झाले असून कदाचित ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांत व्यक्त केली जात आहे.