Solapur Wildlife : बोरामणीच्या रखरखीत माळरानावर 10 ते 12 नीलगायींचे वास्तव्य; सोलापूरच्या वन्यजीव वैभवात भर, वन विभागाकडून उपाययोजनांची गरज

Nilgai Herd Spotted in Boramani Grasslands Near Solapur : सोलापूरजवळील बोरामणी माळरानावर दहा ते बारा नीलगायींचा कळप वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले असून, ही घटना सोलापूरच्या जैवविविधतेसाठी आशादायी मानली जात आहे.
Nilgai herd spotted in Boramani Solapur

Nilgai herd spotted in Boramani Solapur

esakal

Updated on

सोलापूर : बोरामणीच्या रखरखीत माळरानावर अलीकडे एक सुखद चाहूल लागली आहे. गवताळ प्रदेश, विरळ झाडी आणि शांत परिसरात आता निसर्गाच्या वैभवात भर घालणाऱ्या नीलगायींचे दर्शन (Nilgai Herd Spotted in Boramani) घडू लागले आहे. सोलापूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरामणी शिवारात दहा ते बारा नीलगायींचा कळप वास्तव्यास असल्याचे नुकतेच स्पष्ट (Boramani Grassland Biodiversity Update) झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com