
New Career Opportunities for Solapur's Cricket Talent: नुकताच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मल्टी डेज लीग सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या पहिल्या सत्रातील सुरुवातीची पहिली १५ षटके वेगवान गोलंदाजांनी टाकणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील वेगवान गोलंदाजांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ व तुलनेने अधिक संधी उपलब्ध होणार आहे.