

Solapur Healthcare Crisis
sakal
Solapur News: राज्यातील वाढती कर्करुग्णांची संख्या लक्षात घेत राज्य शासनाने एकूण नऊ एल २ प्रकारची उपचार केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नाशिक, पुणे, अमरावती, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगराचा समावेश आहे. पण सोलापुरातील वाढती रुग्णसंख्या पाहता सोलापूरचा त्यात समावेश असणे आवश्यक होते.