.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Solapur crime news
सोलापूर, : रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मोदी बोगद्याजवळील स्मशानभूमीसमोरील रोडवर महिबूब विजापूरे व अन्य सहा जणांनी अडवून सहा लाख ८० हजार रुपये काढून घेतले. त्यात तीन अनोळखी पोलिस देखील होते, अशी फिर्याद अरबाज इजाज खान (वय ३१, रा. कोंडवा, पुणे) यांनी सदर बझार पोलिसांत दिली.