Solapur cattle camp pending bills issue raised in Maharashtra Assembly
मंगळवेढा : मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकाच्या थकीत 33 कोटी बिलावरून आ.समाधान आवताडे यांनी सरकारला धारेवर धरत सनी देवल च्या चित्रपटातील डायलॉग प्रमाणे तारीख पे तारीख पर इंसाफ नही मिलता याची आठवण करून देत तपासणीचा खेळ थांबवून छावणी चालकाची बिले थकीत तात्काळ अदा करावीत.असा प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला.