Teachers Census Duty : नववर्षात शिक्षकांना 34 दिवस जनगणनेची ड्युटी! 25 जानेवारीपासून पुन्हा जावे लागणार प्रत्येकाच्या घरोघरी; 21 डिसेंबरपासून प्रशिक्षण

Solapur Census 2027 second phase schedule : सोलापुरात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान जनगणनेचा दुसरा टप्पा होणार असून खासगी, जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांतील शिक्षकांना ३४ दिवस जनगणना ड्युटी करावी लागणार आहे.
Census 2027 Maharashtra update

Census 2027 Maharashtra update

esakal

Updated on: 

सोलापूर : जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या काळात दुसरा टप्पा होणार आहे. यात घरगणना झालेल्या घरांमध्ये किती लोक आहेत, त्यांची माहिती संकलित करावी लागणार आहे. यासाठी खासगी माध्यमिक, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील व महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. नववर्षात शिक्षकांना आता ३४ दिवस जणगणनेची ड्युटी करावी लागणार (34 days census duty for teachers in Maharashtra) आहे.

Loading content, please wait...