
Full List of Charitable and Trust-Run Hospitals in Solapur: धर्मादाय रुग्णालयात आर्थिक दुर्बल व निर्धनांचे हित जपले जाते. या गरजूंसाठी आरक्षित खाटा ठेवून त्यांना उपचार खर्चात सवलतीची गरजूंना त्याची माहिती हवी असते. रुग्णालयाच्या नावाच्या फलकातच धर्मादाय शब्द असण्यापासून गरजू रुग्णांसाठी राखीव बेड, शिल्लक बेड, आरोग्य सेवकाचे मार्गदर्शन या सुविधांपासून सर्वसामान्य माणूस दूरच राहतो.