Solapur : सोलापूर शहरात दिवसा दोन ठिकाणी घरफोड्या; रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास

फिर्यादीनुसार चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील ६० हजार रुपये किमतीचे पाच ग्राम सोन्याचे गळ्यातील बदाम व रोख रक्कम, असा ऐवज चोरुन नेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
Scene from one of the robbed homes in Solapur, where gold and cash were looted in a daring daylight burglary.
Scene from one of the robbed homes in Solapur, where gold and cash were looted in a daring daylight burglary.Sakal
Updated on

सोलापूर : शहरातील बंद घरांच्या दरवाजाची कुलपे तोडून कपाटातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या घटना सतत घडत आहेत. अक्कलकोट रोडवरील समर्थ रेसिडेन्सी आणि निलम नगराजवळील राजरत्न नगर येथे घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com