Mohol News : सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तीन स्थानीक सुट्ट्या केल्या जाहीर; यंदा प्रथमच मिळणार दिवाळीची सुट्टी

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या अधिकारात येत असलेल्या तीन स्थानीक शासकीय सुट्ट्या सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी परिपत्रकाव्दारे जाहीर केल्या.
Solapur Collector Kumar Aashirvad
Solapur Collector Kumar Aashirvadsakal
Updated on

मोहोळ - सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या अधिकारात येत असलेल्या तीन स्थानीक शासकीय सुट्ट्या सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी परिपत्रकाव्दारे जाहीर केल्या आहेत.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग सावेसू/स्था 1983/ 1781 (64)/83 29, 14 जून 1983 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोलापूर शहर व जिल्ह्यात सन 2025 या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय तीन स्थानिक शासकीय सुट्ट्या जाहीर केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com