Solapur Collector S Karthikeyan Rescue Operation : अधिकारी असावा तर असा! मजुरांचा जीव वाचवण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन सलग 18 तास घटनास्थळी ठाण मांडून
Solapur Collector S Karthikeyan rescue operation : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचा कठडा कोसळून चार मजूर गाडले गेले. या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन यांनी २५ तासांच्या बचावकार्याचे स्वतः नेतृत्व केले.
पंढरपूर : अधिकारी म्हणजे फक्त खुर्चीवर बसून आदेश देणारा माणूस नाही, तर संकटाच्या काळात लोकांसोबत उभा राहणारा माणूस असतो, हे सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.