सोलापुरात दोन मृत्यूसह पाच पॅाझिटीव्ह, एकूण पॅाझिटीव्ह 461

सोलापुरात दोन मृत्यूसह पाच पॅाझिटीव्ह, एकूण पॅाझिटीव्ह 461
Updated on

सोलापूर - जिल्हा प्रशासनाने आज बुधवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सोलापुरात कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू झाला तर पाच रुग्णांचे अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 32 झाली आहे. 

आज पॅाझिटीव्ह अहवाल आलेल्यांमध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तर एक पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. बुुधवारी सकाळपर्यंत 126 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 121 अहवाल निगेटीव्ह आले, तर पाच पॅाझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 4277 अहवालांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 4238 निगेटीव्ह आले आहेत, तर 461 पॅाझिटीव्ह आले आहेेत. आतापर्यंत 165 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com