Solapur Crime: घराजवळ पुरलेले प्रेत पोलिसांनी उकरुन काढले; नराधम बापाने घेतला अल्पवयीन मुलीचा जीव

Father Kills Daughter: खांदलेल्या खड्ड्याजवळ पाहणी केली त्यावेळी खोदकाम करून मातीने झाकलेले दिसून आले याबाबतची माहिती मंद्रूप पोलिस ठाण्याला कळवून या घटनेची माहिती दिली.
Solapur Crime: घराजवळ पुरलेले प्रेत पोलिसांनी उकरुन काढले; नराधम बापाने घेतला अल्पवयीन मुलीचा जीव
Updated on

Solapur Latest News: कुसूर येथे दुसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वडिलांनीच मारून घराशेजारी असलेल्या खड्ड्यामध्येच पुरल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. कुसुर तालुका दक्षिण सोलापूर येथील रेवणसिद्ध कोठे यांच्या वस्तीजवळ ओघसिद्ध कोठे याने त्याची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे ७ ते ८ वर्षे हिस जिवे ठार मारून घराजवळ जमीनीत पुरले असल्याची माहिती मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com