Solapur Cyber Fraud,पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला ४५ लाखांचा गंडा, जादा नफ्याचे आमिष महागात; वर्षाला २८ लाखांचे आहे पॅकेज

Solapur Software Engineer Cyber Fraud: सोशल मीडियावरील जादा नफ्याच्या आमिषाला बळी; उच्च पगार असूनही सायबर फसवणुकीत पुण्यातील तरुण इंजिनिअर कंगाल
Solapur Cyber Fraud

Solapur Cyber Fraud

esakal

Updated on

सोलापूर : पुण्यातील आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला सायबर गुन्हेगारांनी जादा नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ४४ लाख ७८ हजार रुपयांना फसविले आहे. या प्रकरणी प्रवीण दासरी (रा. न्यू सुनील नगर, सोलापूर) यांनी सोलापूर शहर सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी अभियंता दासरी यांना शेअर मार्केटबद्दल माहिती होती. ते सतत सोशल मीडियावरील शेअर मार्केटचे व्हिडिओ पाहायचे, आवडणाऱ्या लिंकवर ते लाइक करायचे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com