Solapur Accident News: सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन भीषण अपघात, तीन ठार, दोन जखमी
Solapur district road accidents: सोलापूर जिल्ह्यात एकापाठोपाठ दोन भयंकर अपघात घडले आहेत. माळशिरस-अकलूज रोडवरील देव वकील वस्ती जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले
अकलूज रोड देव वकील वस्ती जवळ पहाटे साडेपाच ते पावणे सहा या दरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.