Solapur DCC Bank : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंगळवेढ्यातून सिद्धेश्वर आवताडे यांची बिनविरोध निवड; खडतरे-कांबळे लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Solapur District Central Cooperative Bank Election: Siddheshwar Avtade Elected Unopposed, Khadtare-Kamble Contest in Focus : मंगळवेढा तालुक्यातून सिद्धेश्वर आवताडे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. वडील बबनराव आवताडे यांचा राजकीय वारसा पुढे नेत त्यांनी सहकार क्षेत्रात नवी जबाबदारी स्वीकारली. अनुसूचित जाती गटातील खडतरे-कांबळे लढतीकडे लक्ष लागले आहे.
Solapur District Central Cooperative Bank Election

Solapur District Central Cooperative Bank Election

esakal

Updated on: 

मंगळवेढा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातून खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. ज्येष्ठ नेते वडील बबनराव आवताडे यांच्या जागी ही निवड झाल्याने तालुक्याच्या सहकार क्षेत्रावरील आवताडे गटाचा दबदबा कायम राहिला आहे. दुसरीकडे, अनुसूचित जाती मतदारसंघात दत्तात्रय खडतरे आणि महादेव कांबळे यांच्यात अत्यंत लक्षवेधी लढत रंगणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur District Bank Election
Solapur District Central Cooperative Bank Election Sees Major Twist as MP Dhairyशील Mohite Patil Withdraws Two Nominations
Solapur District Central Cooperative Bank Election Candidate Selection
Sangli district bank election voting percentage