Solapur Mohol fire safety crisis: मोहोळला अग्निशामक गाडीचे मृगजळ; ८० लाखांच्या गाडीअभावी दुकाने‑घरे राख, संतप्त नागरिकांचा आमदार‑खासदारांना सवाल

No fire engine despite ₹80 lakh plan citizens question MLAs and MP over repeated shop house blazes; मोहोळ शहरात अग्निशामक गाडीचा प्रश्न चिघळला; 45 हजार नागरिकांची सुरक्षा रामभरोसे, मंजूर प्रस्ताव व भरलेला निधी असूनही गाडी अद्याप मृगजळच
Fire Safety in Jeopardy: Mohol City Waits Years for a Single Fire Tender

Fire Safety in Jeopardy: Mohol City Waits Years for a Single Fire Tender

Sakal

Updated on

मोहोळ: माजी आमदार यशवंत माने यांची पाच वर्षाची आमदारकी संपली, सध्याचे आमदार राजू खरे हे आमदार होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला, मात्र मोहोळ नगरपरिषदेची अग्निशामक गाडी अद्यापावेतो आली नाही. तिला कुठे "उटी" लागली समजेना. त्यामुळे मोहोळ शहराच्याच्या 45 हजार नागरिकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. मोहोळ साठी अग्निशामक गाडी केवळ एक "मृगजळ"च राहिले आहे. शहरातील एका नागरी वस्तीतील औषध दुकानाला लागलेल्या आगी वरून अग्निशामक गाडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com