
Mudra Scheme In Solapur District: मुद्रा योजनेच्या कर्ज वाटपात सोलापूर जिल्ह्याने राज्यात चौथे स्थान तर योजनेत थकीत खाती (एनपीए) राज्यात सर्वात कमी आहेत. या योजनेचा सोलापूर जिल्ह्याचा एनपीए फक्त १३ टक्के आहे. लाभार्थींनी योजनेचा उत्तम लाभ उठविल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.