Solapur: 'एक पेड माँ के नाम' मोहिमेला बळ; सोलापूर जिल्ह्यात १.१५ लाख वृक्षारोपणाचा संकल्प :- दिलीप पतंगे

Solapur Targets 1.15 Lakh Tree Plantation: सोलापूर जिल्ह्यातील 1,150 सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून 1.15 लाख वृक्षांची लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला.
Solapur

Solapur

esakal

Updated on

हुकूम मुलाणी

मंगळवेढा: राज्य शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ तसेच ३० कोटी वृक्ष लागवड मोहिमेला सक्रिय बळ देण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार १५० सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून प्रत्येकी १०० वृक्षांची लागवड व त्यांचे यशस्वी संवर्धन करणार असल्याचा विश्वास सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी मंगळवेढ्यात पत्रकारानी बोलताना केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com