

Journalists Felicitated at Farmer Mall on Journalist Day
Sakal
सलगर बुद्रुक (सोलापूर) : शेतकरी अन पत्रकारांच्या सहकार्यानेच छोट्याश्या दूध व्यवसाया पासून सुरु झालेली उद्योगाची घोडदौड आज शेतकऱ्यांसाठी आश्वासक चेहरा म्हनूण पुढे आली आहे.त्यामुळे पत्रकार दिनांचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन फार्मर मॉलचे अध्यक्ष जनार्दन शिवशरण यांनी उपस्थित पत्रकार मंडळी समोर केले.