Solapur Goa Flight: सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु; मुख्यमंत्री सावंत म्हणतात, "दोघांनाही होणार फायदा"
Solapur-Goa Flight Service: सोलापूर-गोवा विमानसेवा 9 जून रोजी सुरू झाली असून, यानिमित्त सोलापूरच्या ‘सकाळ’ प्रतिनिधीने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशेष मुलाखत घेतली
पणजी: सोलपुरातून नव्याने सुरू झालेल्या विमानसेवेचा फायदा गोवा राज्य आणि सोलापूर या दोघांनाही होणार आहे. सोलापूर आणि परिसरातील प्रसिद्ध तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी गोवेकर मोठ्या प्रमाणात जातात. त्यात आता आणखी वाढ होईल.