
Graduate Voter Registration In Solapur
sakal
Solapur: पुणे विभागाच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांकरिता १ नोव्हेंबर या अर्हता तारखेवर आधारित नवीन मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सोलापूर शहरामध्ये पदवीधर मतदार संघाकरिता २४ मतदान केंद्रे व शिक्षक मतदार संघाकरिता ५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली.