Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Heavy Rain in Solapur Causes Flash Flood, Sweeps Away Two Motorbikes: सोलापूर जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात गुरुवारी रात्री २ ते सकाळी ७ पर्यंत मुसळधार पाऊस झाला. अवघ्या पाच तासात या पावसाने होत्याचे नव्हते केले.
Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं
Updated on

सोलापूर: सोलापूर शहरात गुरुवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे देगाव ओढ्याला पूर आला आहे. या पुराचे पाणी डोणगाव- तेलगाव रस्त्यावरून वाहू लागले आहे. यावेळी दोन दुचाकीस्वारांनी वाहत्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे दोन दुचाकी वाहने वाहून गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com