Solapur IT Park: सोलापूरच्या होटगी तलावाजवळील आयटी पार्कची जागा घटली; ५० एकरऐवजी मिळणार ३५ एकर, २३ एकरातच प्लॉटिंग

Hotgi Lake IT Park Land Reduced To 35 Acres In Solapur: होटगी आयटी पार्कसाठी ५० ऐवजी फक्त ३५ एकर; सांडव्यात १५ एकर राखीव ठेवल्याने प्रत्यक्ष विकास २३ एकरांपुरताच मर्यादित
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities

Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities

sakal

Updated on

सोलापूर: शहराजवळील होटगी तलावाशेजारच्या २० हेक्टर (५० एकर) जागा आयटी पार्कसाठी देण्यास कृष्णा खोरे विकास महामंडळाने मान्यता दिली. त्याचा सगळीकडेच गवगवा झाला. मात्र, जलसंपदा विभागाकडून १४ हेक्टरच (३५ एकर) जमीन आयटी पार्कसाठी मिळणार आहे. त्यातील १२ एकर क्षेत्र पायाभूत सुविधांसाठी लागणार असल्याने केवळ २३ एकरातच आयटी पार्क असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com