सोलापुरात संतापाचा स्फोट! कधीच शेतात न येणाऱ्या पत्नीला शेतात पाहून पतीनं फरशी डोक्यात घालून केलं ठार, रक्तरंजित हत्याकांडाने खळबळ
Solapur Crime News : पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी नीलकंठ शेतात काम करत असताना गौराबाई अचानक शेतात आल्या.
Shocking Crime in Solapur : सोलापूर जिल्ह्याच्या विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने शेतात पत्नीची फरशी डोक्यात घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.