Solapur Hyderabad Flight : सोलापूरकरांसाठी गूड न्यूज! 17 एप्रिलपासून विमान प्रवासाचं गणित बदलणार; पहा नवीन वेळापत्रक

Solapur to Hyderabad Flight Service Launch Date : सोलापूरहून हैदराबादसाठी १७ एप्रिलपासून नवीन विमानसेवा सुरू होत असून, फ्लाय ९१ कंपनीने गोवा फ्लाइटच्या वेळेत बदल केला आहे.
When will Solapur Hyderabad flights start

When will Solapur Hyderabad flights start

esakal

Updated on

सोलापूर : फ्लाय ९१ कंपनीकडून सोलापूर–हैदराबाद विमानसेवा १७ एप्रिलपासून सुरू होत असल्याने गोवा विमानसेवेच्या वेळेत (Solapur Hyderabad Flight) बदल करण्यात आला आहे. गोव्याहून दुपारी ३ वाजता येणारे विमान आता सकाळी ११ वाजेपर्यंत सोलापूर विमानतळावर लॅंडिंग करणार आहे. तसेच सायंकाळी ६.१० वाजता सोलापूरहून गोव्याकडे टेकऑफ होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com