Waste segregation : घनकचरा वर्गीकरणासाठी पावणेदोन लाख घरांवर क्यूआर कोड: आणखी २.९१ लाख मिळकतींचे उद्दिष्ट
Solapur News : केंद्र शासनाच्या आयटीआय लिमिटेड कंपनीमार्फत एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या अंतर्गत एक विशिष्ट प्रकारचे क्यूआर कोड, ओला व सुका कचरा डब्यांवर दोन क्यूआर कोड लावण्यात येणार आहे.