
Industrial Investment Solapur: शहर आणि परिसरातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांची संख्या ७० हजारांच्या घरात आहे. यातून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. असे असताना केवळ ३ हजार उद्योगांनीच फायर पॉलिसी काढल्याची धक्कादायक बाब 'सकाळ'च्या पाहणीत पुढे आली आहे.