
सोलापूर: क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयांतर्गत सोलापूर येथील पासपोर्ट कार्यालयात आवश्यक तीन कागदपत्रांसह अर्ज करताच तत्काळ पासपोर्ट दिला जातो. सर्व कागदपत्रांवर समान नाव असावे, ही महत्त्वाची अट असून योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास सहज पासपोर्ट मिळवता येतो.