Hindu Lingayat Jangam identity in caste census
esakal
सोलापूर : आगामी जातनिहाय जनगणनेमध्ये जंगम समाजातील प्रत्येकजण धर्म ‘हिंदू’, जात ‘लिंगायत’ व उपजात ‘जंगम’ अशीच नोंद करणार, असा निर्धार सोलापुरातील जंगम समाजाच्या वतीने करण्यात आला. सोलापूर शहर व परिसरातून सुमारे ३ हजार जंगम समाजबांधव यावेळी उपस्थित होते.