ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा होणार बंद; 'या' तारखेपर्यंत दिली मुदत, राज्यात ८० लाख महिलांनी केलेली नाही e-KYC

Solapur District Faces Major Gap in Ladki Bahin Yojana e-KYC Completion : सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील ३.७७ लाख महिलांचे ई-केवायसी प्रलंबित असून ३१ डिसेंबरनंतर लाभ बंद होणार आहे. पात्रता पडताळणीत हजारो महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC

Ladki Bahin Yojana e-KYC

esakal

Updated on
Summary
  1. सोलापूर जिल्ह्यात ३.७७ लाख महिलांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित

  2. ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास लाभ कायमचा बंद होणार

  3. शासकीय कर्मचारी, वयोमर्यादा व इतर निकषांमुळे हजारो महिलांचा लाभ बंद

सोलापूर : जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana e-KYC) नऊ लाख लाभार्थी राहिले आहेत. त्या सर्व महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख ७७ हजार महिलांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com