

MP Praniti Shinde Calls for Readiness: MVA Alliance or Standalone Battle
sakal
मंगळवेढा : मित्र पक्षाचे उमेदवार भाजपच्या गळाला लागल्यामुळे महापालिका निवडणुकीत गडबड झाली त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व इच्छुकांनी अर्ज भरून ठेवावेत महाविकास आघाडी झाली तर एकत्र लढू अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी असे आवाहन खा. प्रणिती शिंदे यांनी केले.