Solapur News : "पोलिसात दाखल गुन्ह्यातील सर्वाधिक गुन्हे हे दारूचे"- पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे!

Drink Milk Campaign : मंगळवेढा पोलीस व वारी परिवाराने “दारू नको, दूध प्या” या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश दिला. दारूच्या अपघात आणि गुन्ह्यांविरोधात जागरूकता वाढवून सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले.
Police Highlight High Incidence of Alcohol-Related Crimes

Police Highlight High Incidence of Alcohol-Related Crimes

Sakal

Updated on

मंगळवेढा : आजमितीस पोलीस स्टेशनमध्ये दहा गुन्हयापैकी आठ गुन्हे हे दारूमुळे घडत आहेत ही फारच विचार करण्याची गोष्ट असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. 2025 वर्षाचा शेवट व 2026 च्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला वारी परिवार व पोलीस स्टेशन यांच्या वतीने दारू नको दूध प्या हा उपक्रम दामाजी चौकात राबविण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com