Solapur: सोलापूर मीडिया कप २०२५च्या अंतिम सामन्यात डिजिटल मीडिया संघाने पटकावले विजेतेपद
Solapur Media Cup 2025: सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (सावा) यांनी सोलापूर मीडिया कप २०२५ आयोजित केला होता.
Digital Media Cup 2025: सोलापुरातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल मीडिया कपच्या अंतिम सामन्यात डिजिटल मीडिया संघाने सावा संघाचा एकतर्फी पराभव करत यंदाचा मीडिया कप २०२५ पटकाविला.