
Solapur Medical Research Center: वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या नवसंशोधनाच्या पार्श्वभूमीवर, सोलापूरसारख्या शहराच्या मेडिकल हबसाठी आवश्यक सुविधा व शिक्षणाची गरज लक्षात घेता, विद्यापीठ नव्या अभ्यासक्रमांची आखणी करणार असल्याचे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले.