Solapur Crime
esakal
सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी (Minor Assault Case) जिल्हा न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी एकास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सतीश कांताराव जिल्ला (वय ४७, रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.