
Solapur Municipal Corporation 2025-2026 Budget: सोलापूर महापालिकेने सादर केलेल्या २०२५-२०२६ च्या १ हजार २९३ कोटीच्या अंदाजपत्रकात आस्थापना, पाणी, वीज, देखभाल दुरुस्ती, शासनाच्या योजनेतील हिस्सा, महिला व बालकल्याण आणि दिव्यांग या नियमित अत्यावश्यक तरतूदी वगळता केवळ चार नवीन प्रकल्पांसाठी फक्त ५.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.