

Solapur Election Result 2026
esakal
Solapur Municipal Corporation Election Result: सोलापूर महानगरपालिकेच्या २०२५ -२६ या सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी शुक्रवारी, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवून आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक सुरक्षेत पार पडणार आहे.