Solapur : महापालिका निवडणुकीत विधानसभेचा हिशेब चुकता होणार! तब्बल 30 वर्षांनंतर भाजपमध्ये बदलणार चेहरे

Solapur Municipal Election : विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीचा सर्व हिशोब महापालिका निवडणुकीत काढला जाईल अशी स्थिती आहे.
Solapur Municipal Election
Solapur Municipal Electionesakal
Updated on
Summary

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण १६ माजी नगरसेवक भाजपचे आहेत. त्यापैकी १० माजी नगरसेवकच ॲक्टिव्ह आहेत.

-प्रमिला चोरगी

सोलापूर : दोन्ही देशमुखांना उमेदवारीबाबत पक्षप्रमुखांकडे निवेदन देणे, पक्षाच्या परवानगीशिवाय स्वतंत्र बैठक घेणे, विरोधातील उमेदवाराला पाठिंबा देणे, सोशल मीडियावर फेक नॅरेटीव्ह पसरविणे आदी कुरघोड्या केलेल्या माजी नगरसेवकांच्या अंगलट येऊ शकते, त्यांच्या कामाचा चांगला-वाईट हिशोब येणाऱ्या महापालिका निवडणुकीत (Solapur Municipal Election) चुकता करण्यात येऊ शकतो. शहरातील तीनही भाजपच्या (BJP) आमदारांकडून पक्षाच्या विरोधात असलेल्या माजी नगरसेवकांचा हिशेब होऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com