Solapur : सोलापुरातील ८९ हॉस्पिटलकडून नियमांचे उल्लंघन: महापालिकेच्या ‘आरोग्य’कडून ४६० हॉस्पिटलची तपासणी

Solapur Municipal Health Department : शहरातील हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या चुकीच्या उपचारपद्धती, नागरिकांची होणारी आर्थिक लूट, शासकीय योजनांना लाभ न देणे, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आदींवर नियंत्रण आणणे हा या तपासणी मागचा उद्देश होता.
89 hospitals in Solapur found violating health regulations; municipal health department inspects 460 hospitals for compliance."
89 hospitals in Solapur found violating health regulations; municipal health department inspects 460 hospitals for compliance."Sakal
Updated on

सोलापूर : महापालिकेची अधिकृत परवानगी घेऊन सुरू असलेल्या शहरातील ४६० हॉस्पिटलची तपासणी महापालिका आरोग्य विभागाने केली. नर्सिंग होम अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८९ हॉस्पिटल प्रशासनाला कारवाई का करू नये, अशा आशयाची नोटीस महापालिकेने बजाविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com