Solapur Tech Story: शिकत शिकत एआय सॉफ्टवेअरची निर्मिती; सोलापूरच्या मुजफ्फर मुन्शी यांचा प्रेरणादायी प्रवास
Solapur AI Developer: शिक्षण घेत असताना तीन पुस्तके लिहिणाऱ्या व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी मुजफ्फर मुन्शी या तरुणाने स्वतःची एआय बेस्ड सेवा देणारी इन्व्हेटिंक कंपनी स्थापन केली आहे
Solapur-Based Muzaffar Munshi Working On AI Software: मुजफ्फर मुन्शी हा सोलापूरचा विद्यार्थी आहे. त्याच्या आजीने मुजफ्फरला तुझे नाव वृत्तपत्रात आले पाहिजे असे तू काम कर असे सांगितले. त्यातून मुजफ्फरला मोठे होण्याची प्रेरणा मिळाली.