Independence Day: पर्यावरणाचा ढासळलेला समतोल लक्षात घेता चोखामेळा नगर ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य दिनापासून प्रत्येक कुटुंबात एक झाड देण्याचा उपक्रम राबवला असून या अंतर्गत 1045 रोपाचे वाटप करण्यात येणार आहे.
मंगळवेढा : सध्या पर्यावरणाचा ढासळलेला समतोल लक्षात घेता शहरा नजीकच्या चोखामेळा नगर ग्रामपंचायतीमध्ये सुहास पवार यांनी स्वातंत्र्य दिनापासून प्रत्येक कुटुंबात एक झाड देण्याचा उपक्रम राबवला असून या अंतर्गत 1045 रोपाचे वाटप करण्यात येणार आहे.