

World record holder Gajanan Shivnath Ingale performed a devotional conch blowing ceremony at Madha Vitthal Temple during the Ashadhi Wari pilgrimage.
Sakal
माढा : माढ्यातील श्री विठ्ठल मंदिरात केलेल्या दमदार शंखनादाने भाविकांना भक्तिरसात न्हाऊ घालणारे अकोला येथील सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन शिवनाथ इंगळे हे शंखवादनातील जागतिक विक्रमवीर आहेत.