
Solapur: शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युअटीसह जवळच्या सर्व पैशांमधून पिताजी ऊर्फ कै. सुरेशचंद्र देशमुख यांनी वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे १६९ एकर जमिन विकत घेतली. ज्या माळरानावर कुसळही उगणे कठीण होते, त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण संकुल उभारण्याचे स्वप्न पाहिले.